गोष्ट हवाईदलातील
असे अनेक प्रसंग येतात कि तेंव्हा काय करावे सुचत नाही. धीर धरून त्यातून मार्ग काढला तर अपेक्षित परिणाम होतो. माझ्याबत असे अनेकदा घडले...
स्क्वाड्रन लीडर ओक,
त्या दिवशी तू घरी आला नसतास तर कदाचित मी तुला आज दिसलो नसतो.
तुझ्या सारख्यांनी मान अपमानाचा राग न धरता सांगितलेस संघटना वाईट नसते त्यातील लोकांमुळे रागावणे योग्य नसते.