१३. कारंजी उडवायला पाण्याची काय सोय होती? एबा कोच काय म्हणतात ते पाहू.
“वॉटरवर्क्स जलव्यवस्थापन कार्य प्रणाली... कमानीवर आधारलेल्या जलवाहिनीद्वारे यमुनेकडून ताज बागेत पाणी आणणारे वॉटरवॉक(?) पाण्याचे पाट वाहून नेणारे नळ त्याच्या पश्चिमेच्या भिंतीच्या बाहेर बसवलेले आहे आणि अजूनही त्यांचे मूळ डिझाईन जपलेले आहे.
नदीतील इनलेट आता दिसणार नाही (शिवाचे मंदिर ज्याला आता खान आलम बसाई घाट मंदिर असे म्हणतात, त्यावर मंदिर बांधले गेले आहे). त्यातून एका वाहिनीने आयताकृती इमारतीच्या पुर्वेकडील भिंतीजवळ जमिनीत बुडलेल्या विपुल जलाशयात पाणी वाहून नेले (आता उध्वस्त झाले आहे).
(त्यांच्या शब्दात, “...the water was lifted by means of animal hides attached to pulleys, or Persian wheels turned by bullocks, to tanks at the top of the building”) (यमुनेच्या पाण्याच्या पातळीच्या जलाशयातून ) (जवळजवळ २०० फूट उंचीवरच्या) माथ्यावर असलेल्या जल साठवायच्या टाक्यांद्वारे पाणी उचलले गेले. (किंवा जात असे).