एक दिवस चिरंजीवांनी मला खडसावले, ‘बाबा, बास झाले, लेखन-बिखन. आता साधना केलीत तरच काही अपेक्षित होण्याची शक्यता आहे, नाहीतर पात्रता असूनही संधी गमावल्याची हळहळ राहील. तेंव्हा विपश्यना केंद्रात जायची तयारी करा. शुभ कार्य शीघ्र’.
‘आत्ताच्या आत्ता’ असे पुटपुटत कपडे चढवले व पुण्याच्या विपश्यना केंद्रात दाखल झालो. माहिती घेतली व नेटवरून बुकिंग करून कोल्हापुरजवळच्या धम्मालय केंद्रात २०जूनला दाखल झालो. हातकणंगले रेल्वे स्टेशनवर आणखी तीन जण भेटले व रिक्षा करून आम्ही ५ किमी लांब वेडीवाकडी वळणे घेत धम्मालयच्या गेटपाशी आलो.
...
आयुष्यात एकदा तरी घ्यावा असा अनुभव...
‘मी आत्महत्या करायला निघालोय...
विपश्यना केंद्रात भुताटकी....
आईला विचित्र वाटले असे मोलकरणी सारखे वागणे. साहेबांनी तोंड उघडले की ‘भोक्ता भाव, शरीरावरील संवेदना, समता व अनिच्छ भाव’ आदि कल्पनाविस्तार ऐकून इतरांना हे मौनात बरे असे काही मिनिटात वाटू लागले!