More Details

१. अतिरेक याचा अर्थ एखाद्या गोष्टीचा अति आग्रह धरणे असा होत असला, तरी सत्याचा आग्रह कितीही धरला तरी तो अतिरेक होत नाही. उलट असत्याचा आग्रह फालतु गोष्टीसाठी थोडा जरी धरला तरी तो अतिरेक होतो. उदा. जननशास्त्राच्या अभ्यासामुळे नाझीवाद (हिटलरशाही) जन्माला येईल म्हणून ते शास्त्र शिकवू नये असा आग्रह जर कोणी धरू लागला तर तो शास्त्रीय दृष्ट्या अतिरेक ठरतो. अतिरेक म्हणजे खऱ्या अर्थाने मर्यादोल्लंघन होय.

२. 'मनशक्ती'चे प्रकाशक, रेस्ट न्यू वे आश्रम व केंद्र, मुंबई-पुणे रस्ता, लोणावळा, याचे कार्यकारी विश्वस्त श्री. प्र. सी. शिंदे यांनी १४.१.१९९४ रोजी लेखकाला पत्राने अक्षरे मूळ लेखकाची) यातील पहिल्या दोन गुणांबद्दल मला काही म्हणावयाचेनाही. शेवटचे दोन गुण लेखकाला मार्टिन गार्डनरच्या 'सायन्स गुड, बॅड अँड बोगस' या पुस्तकामुळे अं. श्र. नि. वाद्यांमध्ये दिसले आहेत. (मार्टिन गार्डनर

म्हणजे महाराष्ट्रातील अं. श्र. नि. वादी नव्हेत, हा विचार तूर्त बाजूला ठेवू व

त्यांच्यात हे गुण आहेत असे लेखकाला वाटते असे समजू.)