

परकाया प्रवेश कि पुनर्जन्म -(E Book 173)
Product Description
ल्युरन्सीच्या शरीरातील मेरी रोफ प्रमाणे ती परकायाप्रवेश असली तरी - म्हणजे जसबीरच्या शरीरातील शोभारामप्रमाणे ते शरीर तिने नंतर सोडून दिलेले नाही. परकायाप्रवेश कायम टिकला तर तो पुनर्जन्म समजला पाहिजे,