आमची आई सुगरण (E Book 200)
मी जळगाव खांदेशीची माहेरची आहे. प्रारंभी, मी आईकडून शिकले आणि नंतर मोठ्या बहिणीच्या कुशल हातांच्या रेसिपीज शिकले. या पुस्तकात मी त्यापैकी काही रेसिपीज सादर करत आहे. पदार्थांचे वर्णन अधिक आकर्षक व्हावे म्हणून इंटरनेटवरील फोटोंचा उपयोग केला आहे. जर कोणाला याबद्दल आक्षेप असेल तर ते फोटो काढून टाकले जातील.
माझ्या वाढदिवसानिमित्त, मी हे ईबुक स्वर्गीय सुधा काळे, माझ्या आई आणि मोठी बहिणी आशा 'पाटसकर यांना समर्पित करत आहे.