E Book 205 बोध अंधश्रद्धेचा ४ . पान २०० ते २२० पर्यंत परि ४- १७ ते २४ ब -
अं.नि.स.ची बाजू आपण वाचलीच आहेत. मी पूर्वीपासून त्यांना प्रत्यक्ष अनुभव घ्यायला या असा आग्रह धरला आहे. कारण जी संस्था ५ लाखांचे बक्षीस लेखी-जाहीर आव्हान देते, त्यांनी या नाडी भविष्याबद्दल सातारा/पुणे येथे लेख, परिपत्रके काढून महाराष्ट्रातून ही परीक्षा माझ्या हाती अंगठ्यांचे ठसे देऊन घेणे सर्वस्वी अयोग्य आहे हे आपणही मान्य कराल.
डॉ विजय भटकरउदय मेहता व शशिकांत ओक नाडीगुरूऑनवेब.कॉमचे उद्घाटन करताना. सन २००८
ज्ञान तपस्वी प्राचार्य अद्वयानंद गळतगे...