
E Book 219 पुरंदर की लडाई भाग १

शिवाजी महाराजांसाठी - तहाच्या कलमात लपलेले धोके तहाच्या कलमांची मान्य देणारा खलिता येई पर्यंत महाराजांना मुगलांच्या छावणीत अडकून पडायला लागणार होते. पुरंदरची आणखी नासधूस थांबवली पाहिजे.सूरतच्या लुटीचा नुकसान भरपाईचे कलम औरंगजाबाकडून लावले गेले तर पैशाची पंचाईत होणार होती. विजापुरच्या अदिलशाहीचा तळ कोकणातील बंदर-किल्ल्यांवर हल्ला झाला तर तेही उत्पन्न बुडणार होते. इतक्या वर्षांची मेहनत मातीमोल होणार होती. मिर्झाराजेंना असलेले धोके - शपथेवर बोलावलेत मग दगा करून कैद करणे योग्य नाही. जास्त दिवस आपल्या तळावर ठेवलेत तर मुगलांना संशय येईल. इतर गडकऱ्यांकडून किल्ले देण्यासाठी मला तिकडे जाणे गरजेचे आहे.
